Janhvi And Khushi Photo: आम्ही दोघी श्रीदेवीच्या लेकी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकप्रिय अभिनेत्री

दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी कपूर कोणाला माहीत नाही असंच शक्यच नाही.

Janhvi And Khushi Photo | Instagram

सोशल मीडियावर चर्चेत

श्रीदेवीच्या लेकी जान्हवी आणि खुशी सध्या जबरदस्त चर्चेत आहे.

janhvi And Khushi Photos: | Instagram

हटके स्टाईल

जान्हवी आणि खुशी त्यांच्या हटके स्टाईलने कायमच लक्ष वेधून घेत असतात.

janhvi And Khushi Photos: | Instagram

हटके फोटो

नुकतेच जान्हवीने बहीण खुशीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

janhvi And Khushi Photos: | Instagram

एथनिक लूक

जान्हवी आणि खुशीचा घायाळ करणारा एथनिक साऱ्यांचेच लक्ष वेधतो आहे.

Janhvi And Khushi Photo | Instagram

लाईक्सचा वर्षाव

सोशल मीडियावर या दोघीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे

Janhvi And Khushi Photo | Instagram

जान्हवी सध्या बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रीमध्ये ओळखली जाते. तर खुशीने इंडस्ट्रीत पाऊल ठेवले नसले तरी तिच्या सौंदर्याने चार चॉद लावले आहे.

Janhvi And Khushi Photo | Instagram

NEXT; Kate Sharma|कॅटने दिल्या बोल्ड पोझ; हॉटनेसने समुद्रकिनारीच वणवा पेटला

Kate Sharma | Instagram