janhvi kapoor: श्रीदेवीच्या लेकीचा बोल्ड अवतार! चाहते म्हणाले; उर्फीपासून प्रेरणा घेतली...

Gangappa Pujari

बॉलिवूडची बोल्डनेस क्विन

बोल्ड अभिनेत्री म्हणून अल्पावधीत जान्हवीने सिने जगतात लोकप्रियता मिळवली आहे.

janhvi kapoor | Saamtv

सध्या चर्चेत...

जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

janhvi kapoor | Saamtv

दाक्षिणात्य सिनेजगतात पाऊल...

साऊथ चित्रपटामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी ही जान्हवी कपूर हिला मिळालीये.

janhvi kapoor | Saamtv

ज्युनिअर एनटीआरसोबत झळकणार...

विशेष म्हणजे ज्युनिअर एनटीआर याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही दिसणार आहे.

janhvi kapoor | Saamtv

सोशल मीडियावर सक्रिय...

जान्हवी कपूर ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

janhvi kapoor | Saamtv

फॅशन आयकॉन...

जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांइतकीच तिच्या फॅशन व स्टाइलसाठी ओळखली जाते.

janhvi kapoor | Saamtv

हिरव्या रंगाचा ड्रेस...

जान्हवीने एका अवॉर्ड शोला हजेरी लावली. यावेळी ती हिरव्या रंगाचा ड्रेस घालून पोहोचली होती.

janhvi kapoor | Saamtv

चाहते भडकले...

“सिक्रेटली सर्वच जण उर्फीपासून प्रेरणा घेतात,” असं एका चाहत्याने या म्हणलं आहे..

janhvi kapoor | Saamtv

NEXT: जॅकलीनचा जबरदस्त फिटनेस! फोटो एकदा पाहाच...

Jacqueline Fernandez | Saamtv