Kajol Devgan: लाल साडीत काजोलच्या उजळ सौंदर्याची तरूणाईला भूरळ

साम टिव्ही ब्युरो

नव्वदीच्या दशकातील अभिनेत्री काजोल आजही टॉपच्या अभिनेत्रीना टक्कर देते

Kajol Devgan | Saam Tv

काजोलने तिच्या सौंदर्याने चंदेरी दुनियेत तारे चमकवले आहेत.

Kajol Devgan | Saam Tv

४८ वर्षाची काजोल आजही सौंदर्याने मोहिनी घालते आहे.

Kajol Devgan | Saam Tv

नुकतेच काजोलने लाल साडीतील तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Kajol Devgan | Saam Tv

लाल रंगाच्या नेटच्या साडीत काजोल कमालीची सुंदर दिसत आहे.

Kajol Devgan | Saam Tv

काजोलचे हे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Kajol Devgan | Saam Tv

काजोल भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री आहे.

Kajol Devgan | Saam Tv