Karishma Kapoor: नव्वदीतला करिश्माचा 'ग्लो' आजही कायम

साम टिव्ही ब्युरो

 बॉलीवूडमध्ये करिश्मा कपूरनं दीड दशक चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलं. 

Karisma Kapoor | Instagran/@therealkarismakapoor

अभिनेत्रीच्या डान्स, अभिनय आणि सौंदर्यावर चाहते आजही फिदा आहेत.

Karishma Kapoor | Instagran/@therealkarismakapoor

नुकतचं करिश्माने तिचे फोटो पोस्ट केले आहेत

Karisma Kapoor | Instagran/@therealkarismakapoor

एथनिक लूकमधला करिश्माचा स्वॅग पाहून चाहते घायाळ झाले आहेत

Karisma Kapoor | Instagran/@therealkarismakapoor

करिश्माचा ग्लॅमरस अवतार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Karisma Kapoor | Instagran/@therealkarismakapoor

सोशल मीडियावर करिश्माने फोटो शेअर केले आहेत.

Karisma Kapoor | Instagran/@therealkarismakapoor

हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये करिश्मा अप्रतिम दिसत आहे.

Karisma Kapoor | Instagran/@therealkarismakapoor

करिश्माच्या फोटोंवर चाहत्यांसह नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Karisma Kapoor | Instagran/@therealkarismakapoor

NEXT:Donal Bisht| 'मर्द का नया स्वरूप' फेम डोनलचा हटके स्वॅग, क्लासी स्टाईलमध्ये किलर पोझ