Kissing Side Effects: किस केल्याने बिघडते तोंडाचे आरोग्य, या आजारांचा वाढतो धोका

Chandrakant Jagtap

संसर्गाचा धोका

तज्ज्ञांच्या मते, चुंबनामुळे संसर्गाचा धोका वाढतो. एकाच्या तोंडातील बॅक्टेरिया दुसर्‍याच्या तोंडात गेल्यास आजार वाढू शकतात.

Kissing Side Effects | SAAM TV

तोंडाचं आरोग्य बिघडते

किस केल्याने तोंडाच्या आरोग्यास हानी पोहोचू शकते. जाणून घेऊया किस केल्याने कोणत्या आजारांचा धोका वाढतो.

Kissing Side Effects | SAAM TV

तोंडाचा संसर्ग

चुंबन घेताना एकाच्या तोंडातील लाळ दुसऱ्याच्या तोंडात जाते. त्यामुळे तोंडाचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो.

Kissing Side Effects | SAAM TV

कॅविटी

किस केल्याने बॅक्टेरियाची देवाणघेवाण होते, त्यामुळे कॅविटी वाढते. दात पोकळ होतात आणि किडतात. हे स्ट्रेप्टोकोकस म्यूटन्स नावाच्या बॅक्टेरियामुळे होते.

Kissing Side Effects | SAAM TV

दातांचे आजार

म्यूटन्स नावाचा बॅक्टेरिया लाळेद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. हा बॅक्टेरिया आम्ल तयार करतो, त्यामुळे दात खराब होतात.

Kissing Side Effects | SAAM TV

पीरियडॉन्टल रोग

पीरियडॉन्टल रोगात हिरड्यांखाली प्लेक तयार होऊ लागतो. त्याचा हाडांच्या ऊतींवर परिणाम होतो. त्यामुळे दात मुळापासून खराब होतात.

Kissing Side Effects | SAAM TV

हिरड्या रोग

बॅक्टेरियांची देवाणघेवाण झाल्याने हिरड्यांची सूज वाढते. त्यामुळे हिरड्यांची त्वचा सोलते. हिरड्यांमधून रक्त येते आणि तोंडातून दुर्गंधी येते. हा संसर्ग लाळेद्वारे पसरतो.

Kissing Side Effects | SAAM TV

ओठांपासून घशापर्यंत परिणाम

चुंबन घेतल्याने लाळीसोबत बॅक्टेरिया एकमेकांच्या तोंडात जातात. याचा परिणाम ओठांपासून आणि तोंडापासून घशापर्यंत होऊ शकतो.

Kissing Side Effects | SAAM TV

NEXT : असा नेसून शालू हिरवा; राशी खन्नाचा मराठमोळा साज

Raashi Khanna | Instagram @Raashi Khanna