Budget 2023: केंद्रीय अर्थसंकल्पाचं अ‍ॅप कसं डाऊनलोड करायचं? या आहेत सोप्या टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.

Budget 2023

या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Budget 2023

विशेष म्हणजे डिजिटल इंडिया मोहिमेचा भाग म्हणून यंदा केंद्रीय अर्थसंकल्प डिजिटल स्वरुपात जाहीर होत आहे.

Budget 2023

यामुळे तुम्ही तुमच्या अँड्रॉईड किंवा अ‍ॅपल मोबाईल/टॅबमध्ये पीडीएफ स्वरुपात पाहू शकणार आहेत.

Budget 2023

१. प्रथम केंद्र सरकारच्या indiabudget.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

Budget 2023

२.वेबसाईटला भेट दिल्यावर सर्वात उजव्या बाजूला Download Mobile Application या टॅबवर क्लिक करा.

Budget 2023

३. क्लिक केल्यावर तुम्ही केंद्रीय अर्थसंकल्प अ‍ॅप डाऊनलोड सेंटरमध्ये जाल.

Budget 2023

४. तुम्ही अँड्रॉईड मोबाईल फोन वापरत असाल तर अँड्रॉईड अ‍ॅप बटनवर क्लिक करा. तुम्ही आयफोन किंवा आयपॅड वापरत असाल तर त्यासाठी अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर क्लिक करा.

Budget 2023

५. याशिवाय तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करूनही केंद्रीय अर्थसंकल्पाचं अ‍ॅप डाऊनलोड करू शकता.

Budget 2023

६. अँड्रॉईड मोबाईलसाठी अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा…

Budget 2023

७. आयफोन किंवा आयपॅडसाठी अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा…

Budget 2023

NEXT:Budget 2023| केंद्रीय अर्थसंकल्पाचं अ‍ॅप कसं डाऊनलोड करायचं? या आहेत सोप्या टिप्स

Budget 2023