Budget 2023: बजेट संदर्भातल्या 'या' महत्वाच्या ऐतिहासिक गोष्टी माहीत असल्या पाहीजेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बजेट ही बाब सरकारच्या ध्येय-धोरणातील एक महत्त्वपूर्ण गोष्ट असते.

Budjet 2023 | Saam Tv

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण 1 फेब्रुवारी 2023 रोजी 'बजेट 2023-24' सादर करत आहेत.

Budjet 2023 | Saam Tv

मात्र आता आपण पहिल्या बजेट संदर्भातल्या काही ऐतिहासिक गोष्टी जाणून घेणार आहोत.

Budjet | Saam Tv

स्वतंत्र भारतातील पहिले बजेट अर्थमंत्री आर के षणमुखम् चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केलं होतं.

Budjet | Saam Tv

स्वतंत्र भारतातील पहिले बजेट 15 ऑगस्ट 1947 ते 31 मार्च 1948 पर्यंतच्या साडेसात महिन्यांच्या कालावधीचा होते.

Budjet | Saam Tv

भारतात 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत चालणाऱ्या आर्थिक वर्षाची सुरवात 1867 मध्ये झाली होती. याआधी 1 मे पासून 30 एप्रिल पर्यंत आर्थिक वर्ष असायचं.

Budjet | Saam Tv

भारताची पहिली महिला अर्थमंत्री म्हणून इंदिरा गांधी यांनी 1970 मध्ये युनियन बजेट सादर केलं होतं.

Budjet | Saam Tv

आधी रेल्वे आणि युनियन बजेट वेगवेगळे सादर केले जायचे

Budjet

स्वतंत्र भारतातल्या पहिल्या बजेटमधील अर्थसंकल्पीय महसूल 171.15 कोटींचे निर्धारित केला होता. तर खर्च 197.29 कोटी रुपयांचा होता.

Budjet | Saam Tv

NEXT:Dates Benefits|खजूर खाण्याचे गुणकारी फायदे, आरोग्यासाठी उत्तम