Kriti Sanon : है रूप में इतना सादापन, तो कितना सुंदर होगा मन...

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

क्रिती सेनन ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री

Kriti Sanon | Instagram /@ kritisanon

बॉलिवूड

बॉलिवूडमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Kriti Sanon | Instagram /@ kritisanon

चित्रपट

तिने अनेक सुपरहिट चित्रपटातून प्रेषकांच्या मनावर राज्य गाजवले आहे.

Kriti Sanon | Instagram /@ kritisanon

सक्रीय

ती सोशल मीडियावर अधिक सक्रीय असते.

Kriti Sanon | Instagram /@ kritisanon

प्रमोशन

तिने आदिपुरुषच्या प्रमोशनानिमित्त काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Kriti Sanon | Instagram /@ kritisanon

फोटो

यात फोटोत तिने लेंहगा चोली व त्याला मॅच होतील अशी ज्वेलरी घातली आहे.

Kriti Sanon | Instagram /@ kritisanon

सुंदर

या फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

Kriti Sanon | Instagram /@ kritisanon

आदिपुरुष

लवकरच तिचा आदिपुरुष हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Kriti Sanon | Instagram /@ kritisanon

सीता

यामध्ये ती सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

Kriti Sanon | Instagram /@ kritisanon

Next : लाल ड्रेस अन् हॉट फिगर, शहनाजने केलं वातावरण गरम...