Gautami Patil Photos: 'पाटलीनबाई लग्नाचा विचार आहे की नाही?'

Satish Daud-Patil

नृत्यांगणा गौतमी पाटील

नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या लावणीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Gautami Patil | instagram

तरुणांची तुफान गर्दी

राज्यात कुठेही गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम असला, की तरुणांची तुफान गर्दी होते.

Gautami Patil | instagram

खासगी आयुष्यामुळे चर्चेत

गौतमी पाटील तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत आली आहे.

Gautami Patil | instagram

लग्नासाठी कसा मुलगा हवा

काही दिवसांपूर्वी गौतमीने आपल्याला लग्नासाठी कसा मुलगा हवा आहे? हे सांगितलं होतं.

Gautami Patil | instagram

गौतमी पाटीलच्या लग्नाची चर्चा

तेव्हापासून सोशल मीडियावर गौतमी पाटीलच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Gautami Patil | Instagram

गौतमी पाटील साडीवरील फोटो

नुकतेच गौतमी पाटीलने सोशल मीडियावर लाल रंगाच्या साडीवरील फोटो शेअर केले आहे.

Gautami Patil | Instagram

लाल रंगाच्या साडीत

या फोटोंमध्ये गौतमी पाटील लाल रंगाच्या साडीत दिसतआहे.

Gautami Patil | instagram

गौतमी पाटीलचा लूक

गौतमी पाटीलचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.

Gautami Patil Images | Instagram

लग्नाचा विचार आहे की नाही?

पाटलीनबाई लग्नाचा विचार आहे की नाही? असा प्रश्न एका चाहत्याने कमेंट करून विचारला आहे.

Gautami Patil | instagram

NEXT: टीम इंडियातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू

Mithali Raj | Instagram