Woman Health: मुलींच्या मासिक पाळीबाबत मुलांना 'या' गोष्टी माहिती असल्याच पाहिजे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मासिक पाळी

मासिक पाळी येणे हे नैसर्गिक आहे आणि पाळी येणे प्रत्येक स्त्रिच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे.

Woman Health | Canva

गैरसमज

महिलेच्या मासिक पाळीबाबत अनेक गैरसमज आहे ज्याबद्दल लोक उघडपणे बोलत नाहीत.

Woman Health | Canva

आई

मात्र प्रत्येक आईने मुलीला येणाऱ्या मासिक पाळीबद्दल मुलांना सांगणे

Woman Health | Canva

मासिक पाळीवर चर्चा करा

अनेकदा मासिक पाळीबद्दल घरातील पुरूष मंडळीसमोर बोलणे चुकीचं मानले जाते.

Woman Health | Canva

मोकळेपणाने चर्चा करा...

मासिकपाळी बाबत लपवून ठेवल्याने अनेक महिलांनी मानसिक आणि शारिरीक समस्यांना तोंड दिले आहे.

Woman Health | Canva

मासिक पाळी

यामुळेच महिलांनी आपल्या जवळच्या पुरुषांसोबत मुलांसोबत मासिक पाळी या विषयावर सहज चर्चा करा. आणि त्यांच्या प्रश्नांची स्पष्ट उत्तर द्या.

Woman Health | Canva

भावना

मुलांना मासिक पाळी बद्दल समजून दिल्याने मुलांना एक चांगला आणि अधिक सहानुभूतीशील भाऊ, मुलगा, भागीदार आणि वडील होण्यास मदत होईल.

Woman Health | Canva

NEXT: Oil in Bellybutton | बेंबीत तेल का लावतात? 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे