Vanita Kharat Wedding Photos: हास्यजत्रा फेम वनिता खरातच्या लग्नातील Insight Photos

Pooja Dange

हास्यजत्रा फेम वनिता खरात नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.

Vanita Kharat Wedding Photos | Instagram @vanitakharat19

वनिता खरात तिचा बॉयफ्रेंड सुमीत लोंढेशी लग्न केले आहे.

Vanita Kharat Wedding Photos | Instagram @vanitakharat19

त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Vanita Kharat Wedding Photos | Instagram @diaries_of_ananda

तसेच दोघांच्या प्री-वेडिंगची देखील खूप चर्चा झाली होती.

Vanita Kharat Wedding Photos | Instagram @vanitakharat19

वनिताने तिच्या मेहंदीचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Vanita Kharat Wedding Photos | Instagram @vanitakharat19

दोघांच्या हळदीचे ही फोटो खूप सुंदर आहेत.

Vanita Kharat Wedding Photos | Instagram @vanitakharat19

वनिता आणि सुमीत यांचा SUmeetवनी असा हॅशटॅग देखील तयार करण्यात आला आहे.

Vanita Kharat Wedding Photos | Instagram @official_wedding_goals

त्यांच्या लग्नाचे धम्माल व्हिडिओंचा नेटकरी आनंद घेत आहेत.

Vanita Kharat Wedding Photos | Instagram @official_wedding_goals

सध्या वनिता हास्यजत्रामध्ये दिसत नाहीय, परंतु लग्नानंतर ती जेव्हा कार्यक्रमात येईल तेव्हा खूप मजा येणार आहे हे नक्की.

Vanita Kharat Wedding Photos | Instagram @fillamwala

NEXT: Disha Patani| "हाय रे मेरा घागरा..." सौंदर्याप्रमाणे खुलला दिशाचा घागरा

Disha Patani | Instagram@dishapatani