Makar Sankranti Ukhana : महिलांनी हळदी-कुंकूत असे घ्यावे उखाणे !

कोमल दामुद्रे

मकर संक्रातीचा सण हा नववर्षातला पहिला सण आहे.

Makar Sankranti Ukhana | Canva

या सणाला हळदी-कुंकूचा कार्यक्रम साजरा केला जातो व महिला वर्ग या दिवशी उखाणे घेतात जाणून घेऊया त्याबद्दल

Makar Sankranti Ukhana | canva

मंगल माते मंगल देवी वंदिते मी तुला _______ रावांना आयुष्य घालून सौभाग्य दे मला

Makar Sankranti Ukhana | canva

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि _______ रावांचं नाव घेते हळदी-कुंकवाच्या दिवशी

Makar Sankranti Ukhana | canva

मनी मंगळसूत्र सौभाग्याची खून _______ रावांचं नाव घेते _______च्या कुटुंबाची सून

Makar Sankranti Ukhana | canva

जय जवान जय किसान कर्ज तो सारा देश _______रावांच्या जीवा करता घातला सौभाग्याच्या वेश

Makar Sankranti Ukhana | Canva

वडिलांचा आशीर्वाद मातेची माया _______ रावांची पती मिळाले ही ईश्वराची दया

Makar Sankranti Ukhana | canva

Next : 'या' भाज्यांचा समावेश करा आणि केस दुप्पट पटीने वाढवा !