Ritesh Deshmukh: 'झक्कास भाऊ' रितेश देशमुखचा ट्रेंडिंग नवा लूक, जिंकतोय चाहत्यांची मनं

Chetan Bodke

रितेश विलासराव देशमुख हे बॉलिवूडमधील गाजलेलं नाव

Ritesh Deshmukh Fashion | Instagarm/ @riteishd

अनेक विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

Ritesh Deshmukh Fashion | Instagarm/ @riteishd

सध्या रितेश सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो.

Ritesh Deshmukh Photos | Instagarm/ @riteishd

नेहमीच आपल्या खास अंदाजातील फोटो रितेश चाहत्यांसोबत शेअर करतो.

Ritesh Deshmukh Photos | Instagarm/ @riteishd

रितेशची स्टाईल अनेकदा इंडस्ट्रितील सेलिब्रिटी कॉपी करण्याचा प्रयत्न करतात.

Ritesh Deshmukh Fashion | Instagarm/ @riteishd

'वेड'हा रितेशचा मराठीमध्ये दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट आहे.

Ritesh Deshmukh Photos | Instagarm/ @riteishd

सध्या रितेशचा 'वेड' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय.

Ritesh Deshmukh Photos | Instagarm/ @riteishd

चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Ritesh Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

या चित्रपटाने आतापर्यंत ७० कोटींचा पल्ला सहज गाठला आहे.

Ritesh Deshmukh Fashion | Instagram/ @riteishd

NEXT: बॉलिवूडच्या क्वीनने केले हटक्या अंदाजात फोटोशूट, खास लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष...