Aayushi Bhave: आयुषीचा मराठमोळा लूक, नुसत्या नजरेने चाहत्यांना केले घायाळ

Chetan Bodke

सुंदर स्मितहास्य

मराठी अभिनेत्री आयुषी भावे नेहमीच आपल्या स्मितहास्यामुळे चर्चेत राहते.

Aayushi Bhave Smile | Instagram/ @aayushitlk

सोशल मीडियावर सक्रिय

आयुषी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Aayushi Bhave Saree | Instagram/ @aayushitlk

खास अंदाज

सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत ती खास अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Aayushi Bhave Look | Instagram/ @aayushitlk

साडी

नुकतेच आयुषीने पिवळ्या रंगातील साडीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Aayushi Bhave Saree | Instagram/ @aayushitlk

खास निमित्त

इतक्या खास अंदाजातील फोटो शेअर करण्यासाठी निमित्त होते, महाराष्ट्र दिनाचे

Aayushi Bhave Special Look | Instagram/ @aayushitlk

पिवळी साडी

पिवळ्या रंगाची साडी, गुलाबी रंगाच्या काठावर सोनेरी काठ असलेली आयुषीची साडी खूपच सुंदर दिसते.

Aayushi Bhave glow | Instagram/ @aayushitlk

लूक

साडीवर तिने खूपच सुंदर मेकअप आणि खूप खास श्रृंगार घातला असून ती खूपच सुंदर दिसते.

Aayushi Bhave Beauty | Instagram/ @aayushitlk

चित्रपट

आयुषी गेल्यावर्षी ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली होती.

Aayushi Bhave Film | Instagram/ @aayushitlk

बॉलिवूडमध्येही अभिनय

मराठीच नाही तर काही बॉलिवूडमधील अनेक कलाकृतींमध्ये आयुषी दिसली होती.

Aayushi Bhave Acting | Instagram/ @aayushitlk

NEXT: डोळ्यात श्रृंगार, चेहेऱ्यावर लाली... दीपाच्या सुंदर हास्याने चाहत्यांच्या मनात साखर पेरली...

Deepa Chaudhari Saree | Instagram/ @deepaparabchaudhariofficial