Chetan Bodke
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर कायम चर्चेत असते.
अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते.
आपल्या दमदार अभिनयातून अमृता खानविलकरने अल्पावधीतच मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
अमृता नेहमीच खास अंदाजातील फोटो शेअर चाहत्यांसोबत शेअर करते.
अमृताला ‘चंद्रमुखी’ सिनेमातून चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
‘चंद्रमुखी’ सिनेमा तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला असं म्हटलं तरी, वावगं ठरणार नाही.
अमृता लवकरच नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘ललिता शिवाजी बाबर’ आणि ‘कलावती’ या दोन आगमी चित्रपटातून अमृता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अमृताचा सोशल मीडियावर चाहतावर्ग फार मोठा आहे.