Shweta Shinde : श्वेता मॅडम चाळीशीत तुमचं सौंदर्य बघून आम्हाला घाम फुटला

Chetan Bodke

अभिनयात माहिर

मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही माहिर आहे.

Shweta Shinde Age

फॅशन

श्वेता नेहमीच तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.

Shweta Shinde Beauty

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर श्वेता नेहमीच सक्रिय असते.

Shweta Shinde Photos

फॅशन

नेहमीच श्वेता एकापेक्षा एक कातिल करणाऱ्या अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

Shweta Shinde Pics

साडी

नुकतंच श्वेताने मेटालिक गोल्ड कलरच्या साडीत एक क्लासिक फोटोशूट केले आहे.

Shweta Shinde Saree

कातिल अंदाज

तिच्या फिगर फ्लॉन्टने आणि बोल्ड पोझने चाहते घायाळ झाले नसते तर नवलच!

Shweta Shinde Glow

एका यशस्वी अभिनेत्री सोबतच श्वेता निर्माती म्हणून देखील यशस्वी आहे.

Shweta Shinde Smile

कलाकृती

लागिर झालं जी, साता जन्माच्या गाठी, देवमाणूस 2, आदी मालिकांच्या तिने निर्मिती केली आहे.

Shweta Shinde Film

चाहतावर्ग

श्वेताच्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे.

Shweta Shinde Birthday

NEXT: मधुराणी जणू परमसुंदरीच...

Madhurani Prabhulkar Saree | Instagram/ @madhurani.prabhulkar