Dhanashri Kadgaonkar: जुहू बीचवर धमाल, अभिनेत्रीचे फोटो पाहून नेटकरी घायाळ

Gangappa Pujari

अभिनेत्री धनश्री काडगावकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Dhanashri Kadgaonkar | Saamtv

तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Dhanashri Kadgaonkar | Saamtv

सध्या तिच्या नव्या फोटोशूटने नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे.

Dhanashri Kadgaonkar | Saamtv

मुंबईच्या जुहू बिचवर ती धमाल करताना दिसत आहे.

Dhanashri Kadgaonkar | Saamtv

धनश्रीच्या या मनमोहक फोटोंनी नेटकऱ्यांना चांगलेच घायाळ केले आहे.

Dhanashri Kadgaonkar | Saamtv

धनश्रीने तुझ्यात जीव रंगला या मालिकेत काम केले होते.

Dhanashri Kadgaonkar | Saamtv

या मालिकेतील तिच्या दमदार अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते.

Dhanashri Kadgaonkar | Saamtv

मालिकेतील तिची नंदिताची भूमिका प्रचंड गाजली होती.

Dhanashri Kadgaonkar | Saamtv

NEXT: अप्सराच जणू! पुजा हेगडेच्या मनमोहक सौंदर्याची भुरळ

Pooja Hegde | Saamtv