Marathi Actress : नुसत्या नजरेने चाहत्यांना केले घायाळ; ही अप्सरा आहे तरी कोण?

Vishal Gangurde

मानसी नाईक 'बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर' या गाण्यांमधील जबराट डान्समुळे प्रसिद्धी झोतात आली.

Manasi naik | Instagram/@manasinaik0302

मानसी नाईक सोशल मीडियावर सक्रिय असते.

Manasi naik | Instagram/@manasinaik0302

मानसी नाईक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Manasi naik | Instagram/@manasinaik0302

मानसीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

Manasi naik | Instagram/@manasinaik0302

मानसीच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

Manasi naik | Instagram/@manasinaik0302

मानसी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Manasi naik | Instagram/@manasinaik0302

मानसी लवकरच नव्या मराठी सिनेमात दिसणार आहे.

Manasi naik | Instagram/@manasinaik0302

Next : राजेश्वरीचा सिंपल लूक चर्चेत

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial