Pooja Sawant: तुझ्या या अशा नजारा, छेडती ह्रदयाच्या तारा...

साम टिव्ही ब्युरो

पूजा सावंत

पूजानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Pooja Sawant | Instagram

अभिनेत्री

पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Pooja Sawant | Instagram

प्रेक्षकांची पसंती

पूजाच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते.

Pooja Sawant | Instagram

सोशल मीडिया

नवीन लूकमधील फोटो पूजानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Pooja Sawant | Instagram

नॅचरल ब्युटी

पूजाची 'नॅचरल ब्युटी' या फोटोमध्ये दिसत आहे.

Pooja Sawant | Instagram

दगडी चाळ

गोंदण,पोश्टर बॉय, सतरंगी रे, दगडी चाळ या पूजाच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.

Instagram

आगामी चित्रपट

पूजाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकेते वाट बघत आहेत.

Pooja Sawant | Instagram

कमेंट्सचा वर्षाव

तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Pooja Sawant | Instagram

Next: परिकथेतल्या 'राजकन्येसारखं' रूप तुझं...

Apurva Gore | Instagram