Prajakta Maliला वेध लागले फिल्मफेअरचे, 'MFK' पुरस्कार जिंकल्यानंतरची खास पोस्ट चर्चेत...

Chetan Bodke

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या बरीच चर्चेत आहे.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

प्राजक्ता आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच खास अंदाजातील फोटो शेअर करते.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

नेहमीच प्राजक्ता वेगवेगळ्या अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

नुकतेच महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा पुरस्कार सोहळा पार पडला.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

त्या संबंधित खास कॅप्शन देत तिने फोटो शेअर केले आहे.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

हे सर्व फोटो पाहून चाहत्यांचे भान हरपले आहे.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

प्राजक्ताने गेल्या काही दिवसांपूर्वी 'प्राजक्तराज' नावाचा ज्वेलरी ब्रँड तयार केला आहे.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

त्या ब्रँडचे खास ज्वेलरी परिधान करत सोशल मीडियावर फोटो शेअर करत होती.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

NEXT: Sonalee Kulkarni 'अगं कसल्या विचारात आहेस?' सोनालीच्या हटक्या स्टाईलने चाहत्यांना पडला प्रश्न

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588