Prarthana Behere: नजरेला भिडली नजर अन् घायाळ झाला जिगर

साम टिव्ही ब्युरो

‘मितवा’ चित्रपटातून मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने सिने सृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

Prarthana Behere | Instagram

'माझी तुझी रेशीमगाठ,' या मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे या जोडीने प्रेक्षकांना वेड लावले. 

Prarthana Behere | Instagram

मालिका, चित्रपटच्या माध्यमातून प्रार्थना बेहेरे घरात पोहोचलेली आहे.

Prarthana Behere | Instagram

सोशल मीडियावर प्रार्थना कमालीची सक्रिय असते.

Prarthana Behere | Instagram

मराठमोळ्या रूपात प्रार्थनाचे फोटो चाहत्यांच्या पंसतीस येतात.

Prarthana Behere | Instagram

वेस्टर्न असो एथनिक कोणत्याही लूकमध्ये प्रार्थना चाहत्यांची मने जिंकते.

Prarthana Behere | Instagram

सोशल मीडियावर प्रार्थनाचे फोटो व्हायरल होत आहेत.

Prarthana Behere | Instagram

NEXT:Sonakshi Sinha| सोनाक्षी सिन्हाचा रेड लूक, बोल्डनेसने फॅन्स घायाळ