Prarthana Behere: सोज्वळ लूक अन् कातिल अदा प्रार्थनाच्या अदांवर नेटकरी फिदा!

Chetan Bodke

मराठी मालिका

मराठी मालिका आणि चित्रपटांतून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.

Prarthana Behere Dress | Instagram/ @prarthana.behere

मालिकेतील व्यक्तिरेखा

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये प्रार्थनाच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांकडून प्रेम मिळवले आहे

Prarthana Behere Fashion | Instagram/ @prarthana.behere

सौंदर्य

आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या प्रार्थनाने नुकतेच नवीन फोटो शेअर केले.

Prarthana Behere Glow | Instagram/ @prarthana.behere

फोटोंमुळे चर्चेत

प्रार्थना नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजातील फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

Prarthana Behere Beauty | Instagram/ @prarthana.behere

फोटोशूट

नुकतेच प्रार्थनाने एक नवे फोटोशूट शेअर केले आहे.

Prarthana Behere Photos | Instagram/ @prarthana.behere

लूक

पिंक कलरच्या साडीवर फोटोशूट केले असून त्यावर तिने ग्लॉसी मेकअप केला आहे.

Prarthana Behere Saree | Instagram/ @prarthana.behere

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

तिच्या ह्या अंदाजातील फोटो पाहून नेटकरी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत.

Prarthana Behere Age | Instagram/ @prarthana.behere

मादक अदा

या फोटोमध्ये प्रार्थनाची मादक अदा पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

Prarthana Behere Birthday | Instagram/ @prarthana.behere

कमेंटचा वर्षाव

सध्या नेटकरी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.

Prarthana Behere Fans | Instagram/ @prarthana.behere

NEXT: उपाशीपोटी काढली रात्र, तेजस्विनीची स्ट्रगल स्टोरी तुमच्या डोळ्यात आणेल पाणी

Tejaswini Pandit Photos | Instagram/ @tejaswini_pandit