Priya Bapat: प्रिया बापटचा क्यूट लूक

Satish Daud-Patil

मराठमोळी अभिनेत्री 

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते

Priya Bapat | Instagram

इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स

प्रिया बापटचे इन्स्टाग्रामवर १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. 

Priya Bapat | Instagram

नवनवीन फोटो

प्रिया आपल्या इन्स्टाग्रावरून दररोज नवनवीन फोटो शेअर करत असते.

Priya Bapat Lipstick | Instagram

प्रिया बापट

प्रिया बापटच्या फोटोंना तिचे चाहतेही मोठा प्रतिसाद देत असतात.

Priya Bapat | Instagram

हिरव्या रंगाचा ड्रेस

नुकतेच प्रिया बापटने हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये नवीन फोटो शेअर केले आहेत.

Priya Bapat | Instagram

खूपच सुंदर

या फोटोंमध्ये प्रिया बापट खूपच सुंदर दिसत आहे.

Priya Bapat | Instagram

सुंदर हार

प्रिया बापटने गळ्यामध्ये सुंदर हार देखील घातला आहे.

Priya Bapat | Instagram

तुफान व्हायरल

प्रियाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Priya Bapat | Instagram

NEXT: 'या' राशींच्या लोकांवर मोठं संकट येण्याची शक्यता

Daily Horoscope 28 April 2023 | Saam TV