Priya Marathe: सुंदर, मनमोहक प्रिया! फोटोंनी वेधले चाहत्यांचे लक्ष

Gangappa Pujari

सोशल मीडियावर सक्रिय...

अभिनेत्री प्रिया मराठे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Priya Marathe | Saamtv

मोठा चाहतावर्ग..

प्रियाचा सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे..

Priya Marathe | Saamtv

सिने जगतात लोकप्रिय...

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.

Priya Marathe | Saamtv

फोटो शेअर..

तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Priya Marathe | Saamtv

नवा लूक चर्चेत..

सध्या तिच्या प्रियाच्या नव्या लूकने चाहत्याना वेड लावले आहे.

Priya Marathe | Saamtv

फोटो व्हायरल...

फोटोंमध्ये प्रियाने काळा अनारकली ड्रेस घातल्याचे दिसत आहे.

Priya Marathe | Saamtv

चाहत्यांना भुरळ...

प्रियाच्या या घायाळ करणाऱ्या अदांची चाहत्यांना भुरळ पडली आहे..

Priya Marathe | Saamtv

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत....

Priya Marathe | Saamtv

NEXT: किर्ती शेट्टीचा रॉयल लूक! पाहा फोटो..

Keerthy Suresh | Saamtv