Keerthy Suresh: किर्ती सुरेशचा रॉयल लूक! फोटोंमध्ये दिसतेय एकदम झक्कास

Gangappa Pujari

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या सीमा ओलांडत आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.

Keerthy Suresh | Saamtv

अभिनेत्री किर्ती सुरेश यापैंकी एक आहे.

Keerthy Suresh | Saamtv

किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.

Keerthy Suresh | Saamtv

किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.

Keerthy Suresh | Saamtv

किर्ती सुरेशने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Keerthy Suresh | Saamtv

वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक किर्तीवर उठून दिसतो.

Keerthy Suresh | Saamtv

किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली

Keerthy Suresh | Saamtv

अभिनेत्री किर्ती सुरेशच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.

Keerthy Suresh | Saamtv

NEXT: चाळिशीतही बोल्डनेसचा कहर! रविना डंटनचा लूक पाहाच..

Raveena Tandon | Saamtv