Priya Marathe: तुमसा कोई नही 'प्रिया'! अभिनेत्रीच्या मराठमोळ्या लूकवर चाहते फिदा

Gangappa Pujari

मराठी अभिनेत्री प्रिया मराठे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Priya Marathe

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.

Priya Marathe

प्रियाचा सोशल मीडियावरचा मोठा चाहतावर्ग आहे..

Priya Marathe

तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Priya Marathe

सध्या प्रियाच्या साडीमधील लूकने चाहत्याना वेड लावले आहे.

Priya Marathe

तिच्या या घायाळ करणाऱ्या अदांची चाहत्यांना भुरळ पडली आहे..

Priya Marathe

या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत....

Priya Marathe

NEXT: श्रियाचा कलरफूल अंदाज! पाहा सुंदर फोटो....

Shriya Pilgaonkar | Saamtv