Ritika Shrotri: मनाच्या धुंदीत लहरीत ये ना...

Chetan Bodke

‘टकाटक’ चित्रपटापासून सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री रितिका श्रोत्री

Ritika Shrotri Fashion | Instagram/ @shrotriritikaofficial

सोशल मीडियावर चर्चेत

रितिका श्रोत्री नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

Ritika Shrotri Beauty | Instagram/ @shrotriritikaofficial

खास अंदाजातील फोटो

नुकतेच रितिकाने बीचवरील काही फोटो शेअर केले.

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

कातिल करणारा लूक

या फोटोमध्ये रितिकाच्या कातिल करणाऱ्या सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले.

Ritika Shrotri Dress | Instagram/ @shrotriritikaofficial

क्यूट फोटोज्

शेअर केलेल्या फोटोंमध्ये रितिका खूपच क्यूट दिसते.

Ritika Shrotri Pics | Instagram/ @shrotriritikaofficial

सुंदर फोटो

रीतिकाने अनेकदा चाहत्यांसोबत कातिल करणाऱ्या अंदाजातील फोटो शेअर केले आहे.

Ritika Shrotri Age | Instagram/ @shrotriritikaofficial

सोशल मीडियावर चर्चा

रीतिकच्या फोटोंची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होते.

Ritika Shrotri Dress | Instagram/ @shrotriritikaofficial

चाहतावर्ग

सोशल मीडियावर रितिकाचा चाहतावर्ग फार मोठा आहे.

Ritika Shrotri Birthday | Instagram/ @shrotriritikaofficial

आगामी चित्रपट

रितिका ‘सरी’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Ritika Shrotri Film | Instagram/ @shrotriritikaofficial

NEXT: राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी...

Tejaswini Pandit Photos | Instagram/ @tejaswini_pandit