Tejaswini Pandit: राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी...

Chetan Bodke

ओळख

मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती म्हणून तेजस्विनी पंडीत ओळखली जाते.

Tejaswini Pandit Fashion | Instagram/ @tejaswini_pandit

सोशल मीडियावर सक्रिय

तेजस्विनी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

Tejaswini Pandit Beauty | Instagram/ @tejaswini_pandit

नवीन पोस्ट

नुकतेच तेजस्विनीने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

Tejaswini Pandit Glamour | Instagram/ @tejaswini_pandit

नवीन फोटो

तेजस्विनीने सोशल मीडियावर मोरपंखी रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले.

Tejaswini Pandit Photos | Instagram/ @tejaswini_pandit

डिझाईन

यावर तिने डायमंडने डिझाईन केलेला टॉप घातला आहे.

Tejaswini Pandit Pics | Instagram/ @tejaswini_pandit

लूक

सोबतच रत्नजडित हिऱ्यांनी तिच्या कानातले अधिकच शोभून दिसत आहेत.

Tejaswini Pandit Look | Instagram/ @tejaswini_pandit

फॅशन

सध्या तेजस्विनीच्या फॅशनची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.

Tejaswini Pandit Fashion | Instagram/ @tejaswini_pandit

सौंदर्य

या फोटोंमध्ये तेजस्विनी कमालीची सुदंर दिसत आहे.

Tejaswini Pandit Age | Instagram/ @tejaswini_pandit

चाहतावर्ग

मराठी प्रेक्षकांमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितची चांगलीच क्रेझ आहे.

Tejaswini Pandit Birthday | Instagram/ @tejaswini_pandit

NEXT: इतनी सुंदर हू मैं क्या करू...

Parineeti Chopra Beauty | Instagram/ @parineetichopra