Ritika Shrotri: फोटोपेक्षा चर्चा तिच्या गॉगलची! चाहते म्हणाले;'दादर स्टेशनवरुन चोरला का!

Chetan Bodke

आपल्या निखळ सौंदर्यानं आणि क्यूट स्माईलने घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे रितिका श्रोत्री

Ritika Shrotri Photos | Instgram/ @shrotriritikaofficial

अभिनेत्री रितिका श्रोत्री ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक.

Ritika Shrotri Photos | Instgram/ @shrotriritikaofficial

नेहमीच रितिका सोशल मीडियावर सक्रिय असते.

Ritika Shrotri Photos | Instgram/ @shrotriritikaofficial

रितिकाने नुकतेच काही फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Ritika Shrotri Photos | Instgram/ @shrotriritikaofficial

सध्या रितिकाचे गॉगल घातलेले काही फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे.

Ritika Shrotri Photos | Instgram/ @shrotriritikaofficial

त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

Ritika Shrotri Photos | Instgram/ @shrotriritikaofficial

नेहमीच रितिका खास शैलीतील फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Ritika Shrotri Photos | Instgram/ @shrotriritikaofficial

लवकरच रितिकाचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Ritika Shrotri Photos | Instgram/ @shrotriritikaofficial

'सरी' या चित्रपटातून रितिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ६ मे रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Ritika Shrotri Photos | Instgram/ @shrotriritikaofficial

NEXT: गुलाबी आँखें, जो तेरी देखी... हृता दुर्गुळेचा सोज्वळ रुप

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12