Shruti Marathe: श्रुतीच्या नजरेतला बाण चाहत्यांच्या काळजातच करतोय वार...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्री


श्रुती मराठे ही मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Shruti Marathe | Instagram

साडी


मराठमोळ्या साडीमध्ये श्रुती आणखीनच सुंदर दिसते.

Shruti Marathe | Instagram

सोशल मीडिया

श्रुती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Shruti Marathe | Instagram

मालिका


श्रुतीने मालिकांपासून आपल्या अभिनयाला सुरूवात केली.

Shruti Marathe | Instagram

यशस्वी चित्रपट


मराठी सिनेसृष्टीला तिने आजवर अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत.

Shruti Marathe | Instagram

चाहता वर्ग


सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे.

Shruti Marathe | Instagram

NEXT: Tejasswi Prakash|तेजस्वी तू जणू गुलाबाचं फूल