Sonalee Kulkarni: अप्सरेने नेसलीयं दहावारी, शोभून दिसते लयभारी

Chetan Bodke

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असते.

Sonalee Kulkarni Fashion | Instagram/ @sonalee18588

सोनाली सध्या ताराराणी चित्रपटामुळे नेहमीच चर्चेत असते.

Sonalee Kulkarni Beauty | Instagram/ @sonalee18588

सोनालीने नुकतेच गुढीपाडव्यानिमित्त मराठमोळ्या दहावारी साडीतील सौंदर्य चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

Sonalee Kulkarni Saree | Instagram/ @sonalee18588

सोनालीने मुंबईतील गिरगावमध्ये आणि डोंबिवलीमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती.

Sonalee Kulkarni Film | Instagram/ @sonalee18588

यावेळी प्रमोशन दरम्यान सोनालीने चाहत्यांसोबत सेल्फी देखील काढत शोभा यात्रेचा आनंद लुटला.

Sonalee Kulkarni Song | Instagram/ @sonalee18588

ती नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत साडी प्रेम शेअर करते.

Sonalee Kulkarni Song | Instagram/ @sonalee18588

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहे.

Sonalee Kulkarni Age | Instagram/ @sonalee18588

सध्या सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.

Sonalee Kulkarni Wedding | Instagram/ @sonalee18588

NEXT: तू दिसतेस देखणी, तू इतिहासातील हिरकणी; तू स्वराज्याची छत्रपती ताराराणी

Sonalee Kulkarni | Instagram