Sonalee Kulkarni: जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा...

Chetan Bodke

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

Sonalee Kulkarni Age | Instagram/ @sonalee18588

चाहत्यांची मने जिंकली

सोनालीने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Sonalee Kulkarni Beauty | Instagram/ @sonalee18588

आगामी चित्रपट

सध्या सोनाली आपल्या आगामी चित्रपटांमुळे चाहत्यांमध्ये बरीच चर्चेत आहे.

Sonalee Kulkarni Glamour | Instagram/ @sonalee18588

सोशल मीडिया

सोनाली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

महाराष्ट्र दौरा

सध्या सोनाली महाराष्ट्र दौरा करण्यात कमालीचा व्यग्र आहे.

Sonalee Kulkarni Pics | Instagram/ @sonalee18588

स्टाईल

नुकतेच सोनालीने काही खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

Sonalee Kulkarni Fashion | Instagram/ @sonalee18588

गुलाबी वनपिस

सोनालीच्या गुलाबी रंगाच्या वनपिस वर फुलांची डिझाईन दिसून येत आहे.

Sonalee Kulkarni Birthday | Instagram/ @sonalee18588

लूक

यावर तिने न्यूड मेकअप करत मोकळे केसं सोडत आपला लूक पुर्ण केला आहे.

Sonalee Kulkarni Look | Instagram/ @sonalee18588

सोनाली लवकरच ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात झळकणार आहे.

Sonalee Kulkarni Film | Instagram/ @sonalee18588

NEXT: श्वेता मॅडम चाळीशीत तुमचं सौंदर्य बघून आम्हाला घाम फुटला

Shweta Shinde Beauty