Sonalee Kulkarni: सोनालीच्या सौंदर्यापुढे तरुणी झुकतील आणि म्हणतील वाह वाह...

Chetan Bodke

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sonalee Kulkarni Dress | Instagram/ @sonalee18588

सोनाली नेहमीच आपल्या खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

Sonalee Kulkarni Look | Instagram/ @sonalee18588

नुकतेच काही सोनालीने आपल्या खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

ऑरेज कलरचा वन पीस घालून तिने फोटोशूट केले.

Sonalee Kulkarni Smile | Instagram/ @sonalee18588

‘मराठी फिल्मफेअर’ साठी तिने हा खास लूक वेअर केला होता.

Sonalee Kulkarni Pics | Instagram/ @sonalee18588

सोनालीचा हा भगव्या ड्रेसमधील लूक पाहून पुरते भारावुन गेले होते.

Sonalee Kulkarni Husband | Instagram/ @sonalee18588

नेहमीच सोनाली वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये फोटो शेअर करते.

Sonalee Kulkarni Beauty | Instagram/ @sonalee18588

सोनाली सध्या ‘मोगलमर्दिनी ताराराणी’ या चित्रपटामुळे सर्वत्रच चर्चेत आली आहे.

Sonalee Kulkarni Film | Instagram/ @sonalee18588

सोनालीने गेल्या काही दिवसांपुर्वी हिरव्या रंगाच्या साडीत फोटो शेअर केले होते, त्यावेळी तिच्या लूकची बरीच चर्चा होत होती.

Sonalee Kulkarni Look | Instagram/ @sonalee18588

NEXT: ‘दिवस तुझे हे फुलायचे....’ श्रियाचे साडीत सौंदर्य आणखीनच खुलले

Shreya Dhanwanthary Fashion | Instagram/ @shreyadhan13