Vanita Kharat: 'गालावर खळी...' वनिताच्या हाती सुमितच्या नावाची मेहेंदी रंगली...

Chetan Bodke

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी आपल्या अभिनयासोबतच विनोदी शैलीने प्रसिद्ध असते.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात चाहत्यांच्या चेहेऱ्यावर कायम हसू खेळते ठेवते.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

कोणतीही भूमिका असो, नेहमीच तिचा अभिनय पाहताना चाहत्यांना हसू आवरत नाही.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

मध्यंतरी वनिताने सोशल मीडिया न्यूड फोटोशूट केले होते, त्यामुळे ती कमालीची चर्चेक होती.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

सध्या वनिताच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरु आहे.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

वनिताने सोशल मीडियावर पती सुमित लोंढेसोबत मेहेंदीतील खास फोटो शेअर केले आहेत.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

वनिताने गेल्या काही दिवसांपुर्वी सुमितसोबत खास रोमॅंटिक पोजमधील फोटो शेअर केले होते.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

येत्या २ फेब्रुवारी रोजी वनिता लग्नबंधनात अडकणार आहे.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

वनिता आणि तिचा पती सुमितच्या फोटोंनी चाहत्यांनी भरभरुन लाईक्स कमेंट दिल्या आहेत.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

NEXT: 'झक्कास भाऊ' रितेश देशमुखचा ट्रेंडिग नवा लूक, जिंकतोय चाहत्यांची मन