Mithila Palkar : तेनू काला चश्मा..., मिथिलाचा नवा स्वॅग

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

अभिनेत्री मिथिला पालकर अल्पावधीतच घराघरात पोहोचली आहे.

Mithila Palkar | Instagram/@ mipalkarofficial

केस

तिच्या कुरळ्या केसांवरुन तिला ओळखले जाते.

Mithila Palkar | Instagram/@ mipalkarofficial

वेब सीरिज

तिला वेब सीरिजची क्वीन देखली म्हटले जाते.

Mithila Palkar | Instagram/@ mipalkarofficial

चित्रपट

गर्ल इन द सिटी, मुरांबाची इंदू अशा अनेक चित्रपटात तिने काम केले आहे.

Mithila Palkar | Instagram/@ mipalkarofficial

फोटो

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे.

Mithila Palkar | Instagram/@ mipalkarofficial

लूक

पांढऱ्या रंगाचा टॉप त्यावर स्कर्ट्स व डोळ्यांवर गॉगल लावून तिने फोटो काढले आहे.

Mithila Palkar | Instagram/@ mipalkarofficial

कुरळे केस

कानामध्ये लांब असे कानातले व कुरळ्या केसांना मोकळे सोडले आहे.

Mithila Palkar | Instagram/@ mipalkarofficial

कमेंट

या फोटोवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

Mithila Palkar | Instagram/@ mipalkarofficial

Next : वीज वाचवण्यासाठी जबरदस्त ट्रिक, घरात हे बदल करा बिल येईल कमी