Anuja Mulay: बाबो! इतकी बदलली 'सैराट'तली आर्चीची मैत्रिण, नवीन लूक पाहिलात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सैराट चित्रपट

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाला सात वर्षे पुर्ण झाली आहेत.

Sairat Movie | Saam Tv

क्रेझ

सात वर्ष पूर्ण झालेल्या या सिनेमाची क्रेझ आजही पाहायला मिळतेय

Sairat Movie | Saam Tv

कलाकार

दरम्यान , चित्रपटातील आर्ची आणि परश्या व्यतिरिक्त इतर कलाकार सध्या काय करत आहे हा प्रश्न प्रेक्षकांना आहे.

Sairat Movie | Saam Tv

आर्चीची मैत्रिण

सैराट या चित्रपटात आर्चीसोबत मुख्य भूमिकेत आर्चीची मैत्रिण अनी म्हणजेच अनुजा मुळ्ये होती.

Archi Friend | Saam Tv

भूमिका

सैराट चित्रपटात अनुजाने साकारलेली आर्चीची मैत्रिण ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

Sairat Movie | Saam Tv

काय करते आहे...

मात्र यानंतर अनुजा कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. सध्या अनुजा काय करते हा प्रश्न चाहत्यांना आहे.

Archi Friend | Saam Tv

सोशल मीडियावर सक्रिय...

अनुजा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिने चाहत्यांशी संवाद साधला आहे.

Anuja Mulay | Saam Tv

फोटो शेअर...

यावेळी अनुजाने वकिलाच्या कोर्टातील एक फोटो शेअर करत वकिली करत असल्याचे म्हटलं आहे.

Anuja Mulay | Saam Tv

शिक्षण

अनुजाने वकिलीत मास्टर्स केले आहे.

Anuja Mulay | Saam Tv

NEXT: Mithila Palkar| या खुळ्या मनाला वेड लावणारा मिथिलाचा नवा अंदाज पाहून चाहते सैरभैर