'केसरिया तेरा इश्क है पिया' Sai Tamhankar

साम टिव्ही ब्युरो

मराठी मनोरंजनविश्वात सई ताम्हणकर या नावाचा जोरदार बोलबाला सुरू आहे.

Sai Tamhankar | Instagram

सईने मनोरंजन विश्वात तिचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Sai Tamhankar | Instagram

मराठीसह हिंदी चित्रपटातून सईने प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे.

Sai Tamhankar | Instagram

सईने तिच्या लूक्सने साऱ्यांचीच मने जिंकून घेतली आहे.

Sai Tamhankar | Instagram

अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

Sai Tamhankar | Instagram

सध्या आघाडीला मनोरंजन विश्वामध्ये सईचं नाव आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.

Sai Tamhankar | Instagram

NEXT:Sayali Sanjeev| सायलीचा मराठमोळा तोरा लाखमोलाचा!