Sneha Wagh: क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो...

Chetan Bodke

'बिग बॉस मराठी ३' मध्ये टेलिव्हिजन अभिनेत्री स्नेहा वाघने सहभाग घेतला होता.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

आपल्या बिनधास्त खेळामुळे तिची सर्वत्र बरीच चर्चा होत होती.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

बिग बॉसच्या घरात स्नेहा आणि जयचे नाते सर्वाधिक चर्चेत राहिले.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

नेहमीच स्नेहा सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

स्नेहाने नुकतेच बोल्ड आणि ब्यूटीफुल अंदाजातील फोटो शेअर केले आहे.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

स्नेहाने 'अधुरी प्रेम कहाणी' या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

रियल लाईफमध्ये अविष्कार दारव्हेकरसोबत स्नेहाने लग्न केले होते, पण नंतर त्यांचा घटस्फोट झाला.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

स्नेहा सध्या मराठी सिनेसृष्टीत महत्वपुर्ण भूमिका साकारत हिंदी मालिकांमध्ये सक्रिय आहे.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या नसण्याच्या चर्चा रंगत होत्या.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

NEXT: रुपेरी पडद्यावरील सौंदर्याची 'तेजस्वी' खाण

Tejasswi Prakash Fashion | Instagram/ @tejasswiprakash