Vidula Chougule: विदुलाच्या बोल्ड फोटोंनी समुद्रालाही आलं उधाण

Chetan Bodke

आपल्या अभिनयातून चाहत्यांना घायाळ करणाऱ्या विदुला चौघुलेच्या फॅशनची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होते.

Vidula Chougule Fashion | Instagram/ @vidulachougule

नुकतीच विदुला 'बॉईज ३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Vidula Chougule Beauty | Instagram/ @vidulachougule

विदुला नेहमीच सोशल मीडियावर खास अंदाजातील फोटो शेअर करते.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

विदुलाच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा आहेत.

Vidula Chougule Age | Instagram/ @vidulachougule

सध्या विदुलाने काही घायाळ करणारे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.

Vidula Chougule Beauty | Instagram/ @vidulachougule

नुकतंच तिनं केलेलं सी वॉटर फोटोशूट सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.

Vidula Chougule Pics | Instagram/ @vidulachougule

समुद्र किनाऱ्यावर विदुला वातावरणाचा आनंद लुटताना दिसत आहे.

Vidula Chougule Fashion | Instagram/ @vidulachougule

गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये विदुलाचा स्टायलिश लुक सर्वांचेच लक्ष तिच्याकडे वेधत आहे.

Vidula Chougule Photo | Instagram/ @vidulachougule

विदुला 'बॉईज ३'नंतर कोणत्या चित्रपटात दिसणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Vidula Chougule Age | Instagram/ @vidulachougule

NEXT: नवरंगात न्हाऊन निघाली प्राजक्ता माळी...

Prajakta Mali Saree Fashion | Instargam/ @prajakta_official