Shweta Kharat: बोलके डोळे अन् गुलाबी गाल... सौंदर्य पाहताच श्वेताच्या कमनीय बांधावर खिळल्या सर्वांच्या नजरा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री श्वेता खरात

मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील अभिनेत्री श्वेता खरात

Shweta Kharat | Instagram

मालिका

छोट्या पडद्यावरून प्रसारित होणाऱ्या मन झालं बाजिंद या मालिकेत अभिनेत्री श्वेता खरात सर्वानाच माहित आहे.


Shweta Kharat | Instagram

फोटोशूट

अभिनेत्री श्वेता खरात तिच्या फोटोशूटमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Shweta Kharat | Instagram

मराठी लूक

मराठी लूकने श्वेताच्या साऱ्यांनाच घाम फोडला आहे,

Shweta Kharat | Instagram

घायाळ

या फोटोतील श्वेताच्या अदा पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

Shweta Kharat | Instagram

सक्रिय

सोशल मीडियावर श्वेता कायमच सक्रिय असते.

Shweta Kharat | Instagram

अपडेट

फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून श्वेता तिच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक लाईफबाबत चाहत्यांना अपडेट देत असते.

Shweta Kharat | Instagram

चर्चेतली अभिनेत्री

सध्या श्वेता खरात ही चर्चेतली अभिनेत्री आहे.

Shweta Kharat | Instagram

NEXT: Anuja Mulay|बाबो! इतकी बदलली 'सैराट'तली आर्चीची मैत्रिण, नवीन लूक पाहिलात का?