Shriya Pilgaonkar: 'मिर्झापूर'च्या स्विटीचा क्यूट लूक! नवीन फोटोशूट चर्चेत...

Gangappa Pujari

लोकप्रिय अभिनेत्री..

श्रिया पिळगावकर ही मराठी तसेच हिंदी सिने जगतात लोकप्रिय आहे...

Shriya Pilgaonkar | Saamtv

सचिन- सुप्रियाची लेक...

श्रिया लोकप्रिय मराठी कलाकार सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक आहे..

Shriya Pilgaonkar | Saamtv

सहजसुंदर अभिनय..

श्रियाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

सोशल मीडियावर एक्टिव...

श्रिया सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Shriya Pilgaonkar | Saamtv

मोठा चाहतावर्ग...

तिचा सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

लूकवर फिदा..

श्रियाचा प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो.

Shriya Pilgaonkar | Saamtv

नवीन फोटो...

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Shriya Pilgaonkar | Saamtv

ब्लॅक ब्यूटी...

काळ्या ड्रेसमध्ये तिचा स्टाईलिश लूक पाहायला मिळत आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

NEXT: अनुपमाचं प्रेमात पाडणारं सौंदर्य! पाहा फोटो..

Anupama | Saamtv