Anupama: अनुपमाचं प्रेमात पाडणारं सौंदर्य! पाहा साडीतील सुंदर फोटो...

Gangappa Pujari

दाक्षिणात्य अभिनेत्री

अनुपमा परमेश्वरन हिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे जगभराच चाहते आहेत.

Anupama Parmeshwaram | Saamtv

सौंदर्यवान अभिनेत्री...

अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन ही सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे.

Anupama Parmeshwaram | Saamtv

चाहत्यांच्या मनात स्थान..

अनुपमाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Anupama Parmeshwaram | Saamtv

सोशल मीडियावर सक्रिय..

अनुपमा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Anupama Parmeshwaram | Saamtv

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Anupama Parmeshwaram | Saamtv

लूकने लावते वेड...

अनुपमाचा प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो.

Anupama Parmeshwaram | Saamtv

लेटेस्ट फोटोशूट...

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Anupama Parmeshwaram | Saamtv

साडीतील लूक...

काळ्या साडीमध्ये तिचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळत आहे.

Anupama Parmeshwaram | Saamtv

चाहते फिदा...

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Anupama Parmeshwaram | Saamtv

NEXT: मनमोहक प्रियाचं सौंदर्य! पाहा फोटो

Priya Marathe | Saamtv