Google Search : २०२२ मध्ये गुगलवर सर्च करण्यात आलेल्या टॉप १० व्यक्ती

साम टिव्ही ब्युरो

इंटरनेटच्या या विश्वात आपण कोणत्याही गोष्टीसाठी पडताळवणी करायची असेल तर गुगलसर्च करतो.

Google Search 2022 | SaamTv

आणि या सगळ्या गोष्टींचा डाटा गुगल वर्ष अखेरीस जाहीर करतो.

Google Search 2022 | Saam Tv

2022 या वर्षात सर्वात जास्त कोण व्यक्ती गुगलवर सर्च करण्यात आलं आहे हे पाहूया. 

Google Search 2022 | Saam Tv

गुगल सर्चच्या पहिल्या क्रमांवर पॉलिटिशय नुपुर शर्मा आहेत. नुपुर शर्मा ही तिच्या सोशल मीडियावरील वक्तव्यामुळे प्रकाशझोतात राहते.

Google Search 2022 | Saam Tv

दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत.

Google Search 2022 | Saam Tv

तिसऱ्या क्रमांकावर ऋषी सुनक आहेत. जे भारतीय वंशाचे ब्रिटनचे नवे पंतप्रधान आहेत.

Google Search 2022 | Saam Tv

चौथ्या क्रमांकावर ललित मोदी हे आहेत. आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी 14 जुलै 2022 ला सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतचा फोटो शेअर करत खळबळ उडवली.

Google Search 2022 | Saam Tv

पाचव्या क्रमांकावर अभिनेत्री सुष्मिता सेन आहेत. याचं कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी ललित मोदी आणि सुष्मिताचं रिलेशन या चर्चामुळं

Google Search 2022 | Saam Tv

सहाव्या क्रमांकावर अंजली अरोरा आहे. जी कच्चा बदाम या नावाने ओळखली जाते. सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.

Google Search 2022 | Saam Tv

सातव्या क्रमांकावर अब्दू रोझिक आहे  3 फूट उंचीचा हा अब्दूला 19 वर्षांचा आहे आणि तो ताजिकिस्तानचा प्रसिद्ध गायक आहे. सलमान खानच्या प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये तो सहभागी झाला 

Google Search 2022 | Saam Tv

आठव्या क्रमांकावर एकनाथ शिंदे आहेत. २०२२ मधील राजकीय उलथापालथ हेच गुगलसर्चचे मुख्य कारण आहे.

Google Search 2022 | Saam Tv

नवव्या क्रमांकावर प्रविण तांबे आहेत. 'कौन हैं प्रवीण तांबे...' ह्याच्यावरील सिनेमा यामुळे गुगलवर सर्च करण्यात आले आहे.

Google Search 2022 | Saam Tv

दहाव्या क्रमांकावर अंबर्ड हर्ड आहे.अंबर्ड हर्ड आणि जॉनी डेप यांच्या घटस्फोटाच्या सुनावणीकडे संपूर्ण जगाचं लक्ष होतं. या दोघांबद्दल जास्त जास्त जाणून घ्यायला लोक उत्सुक होते.

Google Search 2022 | Saam Tv