Mouni Roy: मौनीचं ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटोशूट; 'killer' फोटोवरून नजर हटणार नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनय आणि डान्समुळे चर्चेत असणारी मौनी रॉय परफेक्ट फिगरमुळे लक्ष आकर्षित करते आहे.

mouni Roy | Instagram

मौनी रॉयचे तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.

Mouni Roy | Instagram

ज्यामध्ये तिची पूर्णपणे वेगळी स्टाईल पाहायला मिळत आहे.

Mouni Roy | Instagram

मौनीने ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो क्लिक केले आहेत.

Mouni Roy | Instagram

मौनीचा किलर स्वॅग तिच्या चाहत्यांना आवडतो आहे.

Mouni Roy | Instagram

मौनीने हटके अंदाजात तिचा स्वॅग फ्लॉन्ट केला आहे.

Mouni Roy | Instagram

NEXT: Rupali Bhosle|मदनाची रुपसुंदरा; जणू इंद्राची अप्सरा...