Mouni Roy: सोनेरी शिमरी साडीत मौनी रॉय! सोज्वळ साज पाहून भाळले चाहते

Gangappa Pujari

बोल्डनेस क्विन....

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून मौनी रॉयचे नाव घेतले जाते.

Mouni Roy | Saamtv

पोस्टमुळे असते चर्चेत...

मौनी रॉय तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Mouni Roy | Saamtv

सोशल मीडियावर सक्रिय....

सध्या ती फारशी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Mouni Roy | Saamtv

फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ...

मौनी रॉयचे तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Mouni Roy | Saamtv

नवीन फोटोशूट..

अलिकडेच मौनी रॉय तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy | Saamtv

साडीतला साज...

फोटोंमध्ये सोनेरी शिमरी साडीत मौनी रॉयचा मनमोहक लूक पाहायला मिळत आहे.

Mouni Roy | Saamtv

चाहत्यांना घातली भुरळ...

या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Mouni Roy | Saamtv

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया....

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Mouni Roy | Saamtv

NEXT: श्रीदेवीच्या लेकीचा बोल्ड अवतार! चाहते म्हणाले; उर्फीपासून...

Janhvi Kapoor | Saamtv