Mouni Roy Photo: मौनीने पतीसोबत केले देवदर्शन, पारंपारिक लूकवर नेटकरी फिदा..

Gangappa Pujari

अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते..

Mouni Roy | Saamtv

मौनीचे नवनवे फोटो नेटकऱ्यांना भुरळ घालत असतात.

Mouni Roy | Saamtv

आज मौनी रॉय आणि सूरज नांबियार 27 जानेवारी 2023 रोजी लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत.

Mouni Roy | Saamtv

या खास दिवशी दोघांनी त्यांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Mouni Roy | Saamtv

फोटोंमध्ये मौनी पती सुरजसोबत देवदर्शन करताना दिसत आहे.

Mouni Roy | Saamtv

२०२२ मध्ये मौनीने दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केले होते.

Mouni Roy | Saamtv

NEXT: दाक्षिणात्य सुंदरीचं मनमोहक सौंदर्य! घायाळ करणाऱ्या लूकवर नेटकरी फिदा

Pranitha Subhash | Saamtv