Mrunal Thakur: हिरवागार निसर्ग अन्; मृणालचं मनमोहक सौंदर्य!

Gangappa Pujari

मृणाल ठाकूर

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने (mrunal thakur) पार बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.

Mrunal Thakur | Saamtv

लोकप्रिय

त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

Mrunal Thakur | Saamtv

कुमकुम भाग्य

कुमकुम भाग्य या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मृणाल होती.

Mrunal Thakur | Saamtv

महाराष्ट्रीयन

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी मृणाल मूळ महाराष्ट्रीयन आहे.

Mrunal Thakur | Saamtv

गाव

धुळे हे मृणाल ठाकूरचे मूळ गाव आहे.

Mrunal Thakur | Saamtv

सोशल मीडिया

मृणाल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Mrunal Thakur | Saamtv

चाहता वर्ग

सोशल मीडियावर मृणालचा मोठा चाहता वर्ग आहे...

Mrunal Thakur | Saamtv

मनमोहक लूक

फोटोंमध्ये मृणालचा मनमोहक लूक पाहायला मिळत आहे...

Mrunal Thakur | Saamtv

NEXT: तु म्हणजे बाहूली जणू... संजनाचा सुंदर लूक!

Sanjana Sanghi | Saamtv