Eksha Kerung : सिक्कीमची 'ही' तरुणी आहे, पोलिस ऑफिसर, मॉडेल, बाईकर, बॉक्सर...; पाहा 'एका हुंगमा सुब्बा'चे सुंदर Photos

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

एका हुंगमा सुब्बा नावाची ही तरुणी सिक्कीमची आहे.

Eksha Kerung | Instagram/@ekshakerungofficial

एका हुंगमा सुब्बा ही महिला पोलीस अधिकारी बहुगुणसंपन्न आहे.

Eksha Kerung | Instagram/@ekshakerungofficial

सुब्बा एक सुपरमॉडेल, पोलिस अधिकारी, बॉक्सर आणि बाइकर देखील आहे.

Eksha Kerung | Instagram/@ekshakerungofficial

एमटीव्ही सुपरमॉडेल ऑफ द इयर शोमध्ये सुबाने धुमाकूळ घातला आहे.

Eksha Kerung | Instagram/@ekshakerungofficial

सुब्बा म्हणाते माझी आवड आणि प्रोफेशन खूप वेगळे आहे.

Eksha Kerung | Instagram/@ekshakerungofficial

अभिनेत्री मलायका अरोरा हिनेही एका हुंगमा सुब्बा बहुप्रतिभावान असल्याबद्दल कौतुक केले होते. मलायकाने तेव्हा सुब्बाला स्टँडिंग ओव्हेशन दिले होते.

Eksha Kerung | Instagram/@ekshakerungofficial

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सुब्बाला 'वंडर वुमन' ही पदवी दिली होती.

Eksha Kerung | Instagram/@ekshakerungofficial

इंस्टाग्रामवर सुब्बाचे जवळपास 80 हजार फॉलोअर्स आहेत.

Eksha Kerung | Instagram/@ekshakerungofficial

जगात असे कोणतेही काम नाही, जे तुम्ही करु शकत नाही असं सुब्बा म्हणते.

Eksha Kerung | Instagram/@ekshakerungofficial
Saam Web Stories | Saam TV