Myra Vaikul Photos: थोडीशी लाजरी थोडीशी हासरी ही चिमुकली 'परी'

साम टिव्ही ब्युरो

छोट्या पडद्यावरील बालकलाकार सध्या चांगलेच मनोरंजवनविश्वात चर्चेत आहे.

Myra Vaikul Photos | Instagram

आपल्या सर्वाची चिमुकली परी मायरा वैकुळ सध्या जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.

Myra Vaikul Photos | Instagram

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील चिमुकली परी हे पात्र भाव खाऊन जात आहे.

Myra Vaikul Photos | Instagram

मायराने अगदी कमी वयातच साऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Myra Vaikul Photos | Instagram

मायरा वायकुळने टिकटॉक व्हिडीओजच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. टिकटॉक स्टार म्हणून तिची ओळख होती

Myra Vaikul Photos | Instagram

सोशल मीडियावर मायराचा मोठा फॅनफॉलोविंग आहे. सध्या इन्स्टाग्रामवर मायराचे 75 हजारांपेक्षा जास्त फॅन्स आहेत.

Myra Vaikul Photos | Instagram

युट्यूबवर Myra’s corner हे मायराचे चॅनल आहे. त्यावर तिचे आतापर्यंत 105k म्हणजे एक लाख पाच हजाराहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.

Myra Vaikul Photos | Instagram

मायराने तिच्या क्युटनेस, निरागस, सौंदर्यतेने कमी वयातच प्रसिद्धी मिळवली आहे.

Myra Vaikul Photos | Instagram

NEXT:Vanita Kharat Wedding|हळद लागली, हळद लागली.. वनिताच्या गाली हळद लागली