Vanita Kharat Wedding: हळद लागली, हळद लागली.. वनिताच्या गाली हळद लागली

साम टिव्ही ब्युरो

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात लग्नबंधनात अडकणार आहे.

Vanita Kharat Wedding | Instagram/ @vanitakharat19

अलिकडेच वनिताने तिचे होणाऱ्या पतीसोबतचे रोमॅंटिक फोटो पोस्ट करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

Vanita Kharat Wedding | Instagram/ @vanitakharat19

वनीताच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

Vanita Kharat Wedding | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधल्या वनिताचे सर्व कलाकार मित्र मैत्रीण तिच्या हळदीला उपस्थित होते.

Vanita Kharat Wedding | Instagram

नम्रता संभेराव सोबतच अभिनेत्री रसिक वेंगुर्लेकर, चेतना भट, शिवाली परब, प्रियदर्शनी, ओंकार राऊत, ईशा डे अनेक कलाकार वनिताच्या हळदीत मज्जा करत आहेत

Vanita Kharat Wedding | Instagram

हळदीनिमित्त सगळ्यांनी पिवळ्या रंगाचे खास कपडे परिधान केले आहेत.

Vanita Kharat Wedding | Instagram

अभिनेत्री वनिता खरातने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेतून महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे.

Vanita Kharat | Instagram

NEXT:Shivangi Joshi|'याद' कोणाच्या आठणीत शिवांगी जोशी?